OKYO Olympics गोल्फमध्ये भारताला पदकाची आशा, पहिल्या तीन फेरीत गोल्फर अदिती अशोक दुसऱ्या स्थानी

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एका लेकीकडून पदकाची आशा आहे. अदिती अशोक गोल्फमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज झालेल्या तिसऱ्या फेरीनंतर अदिती अशोक दुसऱ्या स्थानी पोहोचलीय. या स्पर्धेची अखेरची फेरी उद्या सकाळी साडेसहा वाजता होणार आहे.


Comment As:

Comment (0)